{
  "village_code": "272000060252880000",
  "village_name": "रणखेडा",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 745,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:55:13Z",
  "surveys": [
    "6/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा निफाड ता. निफाड जि. नाशिक तर्फे विद्यमान सेवक स्वप्नील नारायण कर्डिले\nलिहून घेणार : राहुल भरत तासकर रा.नांदूर मध्यमेश्वर ता. निफाड जि. नाशिक व वसंत पांडुरंग घुले रा. निफाड ता. निफाड जि. नाशिक\nमौजे रणखेडे ता.नांदगांव जि. नाशिक येथील शेतजमीन गट नंबर 6/2 यांसी क्षेत्र 01 हे.59 आर आकार 03 रु.75 पैसे यापैकी लिहून घेणार नंबर 1 व 2 यांचे मालकीचे एकत्रित आणेवारीचे क्षेत्र 00 हे.02 आर आकार 00 रु.09 पैसे. सदरची मिळकत ही लिहुन घेणार यांनी लिहून देणार बँकेकडे गहाणखत नपड दस्त क्रमांक 3324/2016 ने गहाण दिलेली होती ती दस्त क्र. 1326/2026 दि. 20/04/2026 या लेखाने लिहुन घेणार यांनी लिहून देणार बँकेकडुन कायमची गहाणमुक्त करुन घेतलेली आहे.अर्ज, सूची क्र.2 व मुक्तिपत्र दस्त लेखा वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "राहुल प्रविण पाटील"
}
