{
  "village_code": "272000060252900000",
  "village_name": "पिंप्री हवेली",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2668,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:40:46Z",
  "surveys": [
    "79/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा नांदगांव ता. नांदगांव जि. नाशिक.\nगहाणखत लिहुन देणार : उद्धव बाळासाहेब वाघ रा. पिंप्री हवेली यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4099-2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 715000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/1 क्षेत्र 2.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उद्धव बाळासाहेब वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 715000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हर्षद राजेंद्र पवार"
}
