{
  "village_code": "272000060252900000",
  "village_name": "पिंप्री हवेली",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2695,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:40:46Z",
  "surveys": [
    "129/ब",
    "131"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि.शाखा-सोयगाव,मालेगाव\nगहाणखत लिहुन देणार : प्रतिक विजय आहेर ,विजय दिनकर आहेर ,सरला विजय आहेर रा. पिंप्री हवेली यांनी दुय्यम निबंधक मालेगाव 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6015-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1343205.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129/ब, 131 क्षेत्र 0.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रतिक विजय आहेर ,विजय दिनकर आहेर ,सरला विजय आहेर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1343205.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हर्षद राजेंद्र पवार"
}
