{
  "village_code": "272000060252910000",
  "village_name": "परधाडी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4686,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:38:04Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इसाफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा नाशिक,\nगहाणखत लिहुन देणार : दिनेश शेषराव पवार रा. परधाडी यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4355-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7 क्षेत्र 1.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश शेषराव पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कपिलकुमार मरोतीराव मुत्तेपवार"
}
