{
  "village_code": "272000060252910000",
  "village_name": "परधाडी",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4691,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:38:04Z",
  "surveys": [
    "63/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : जमाबंदी आयुक्त\nआदेश क्रमांक : परिपत्रक रा.भु.आ.का.४/रा.स./९०/२०१८ जमाबंदी आयुक्त\nआदेश दिनांक : 29/12/2018\nबाजूस दाखल केलेल्या गट नं. बाबत ज्ञानेश्वर सर्जेराव पवार व शांताबाई वसंतराव गायकवाड रा.परधाडी यांनी अर्ज दिला की, गट नं.63/2, व 27/4 मधील इतर अधिकारातील खातेदार यांना हक्कसोड करणे कामी भोगवटदार सदरी घेणे बाबत अर्ज केला होता सबब मा.आयुक्त परिपत्रक रा.भु.आ.का.४/रा.स./९०/२०१८ जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय दिनांक २९/१२/२०१८ नुसार इतर अधिकारातील वारसांची नावे भोगवटदार सदरी घेतले ते खालील प्रमाणे – 1.शांताबाई वसंतराव गायकवाड येणे प्रमाणे इतर अधिकारातील नावे भोगवटदार सदरी दाखल केले असे. परिपत्रका वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "कपिलकुमार मरोतीराव मुत्तेपवार"
}
