{
  "village_code": "272000060252940000",
  "village_name": "जळगांव बु.",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5211,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:27:22Z",
  "surveys": [
    "242/अ",
    "242/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nभाडे पट्टा:-\nलिहुन घेणार : मेसर्स एम एस के व्ही वाय नाईन्थ सोलर एस पी व्ही लिमिटेड यांचे तर्फे अधिकृत प्रतिनिधी योगेश बालाजीराव मालोदे संमती देणार रामज्योती राधाकिसन फोफलीया संमती देणार - शर्मिला संतोष मनियार संमती देणार रत्ना मोहन चांडक संमती देणार सरिता शैलेश काबरा संमती देणार मंजुषा किशोर बाहेती\nलिहुन देणार : स्वप्निल राधकीसन फोफलिया रा. जळगांव बु. यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 7 दिनांक 01/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 242/अ क्षेत्र 1 हे 73 आर, पो.ख. 0 हे 88 आर, एकूण क्षेत्र 2 हे 61 आर व 242/ब क्षेत्र 1 हे 72 आर, पो.ख. 0 हे 88 आर एकूण 2 हे 60 आर वर दिनांक 01/01/2026 पासून कालावधि वर्ष 28 महिने 11 साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रमोद रमेश पाटे"
}
