{
  "village_code": "272000060252960000",
  "village_name": "माणिकपुंज",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1574,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:53:16Z",
  "surveys": [
    "19/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nखातेदार:विनायक चंद्रभान वाघ यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली.नाशिक शाखा बाणगाव ,महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व महाराष्ट सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७ (३) अन्वये बँक निरीक्षक तथा वि.व.अधिकारी शाखा बाणगाव यांचा जप्तीआदेश जा. क्र. वीवअ/सीएफअ/२०० /३५दि. ०३/०३/२०२५ अनव्ये र.रु.२५०००/-चा जप्ती बोजा दिनांक 03/03/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 25000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक १५/९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अविनाश रमेश नलवडे"
}
