{
  "village_code": "272000060252970000",
  "village_name": "कसाबखेडे",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 784,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:20:57Z",
  "surveys": [
    "26/ब/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nसुनिता कांतीलाल चव्हाण रा. कसाबखेडे(खाता क्रमांक282) यांचे गट/सर्व्हे क्रमांक26/ब/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी 26/ब/3 मधील विहिरीत ६५ पैसे हिस्सा व तसेच सुनिता यांचे पूर्व बांधाने दक्षिण उत्तर रस्ता व निंबा यांचे दक्षिण बांधाने पश्चिम पूर्व असा व पूर्व बांधाने दक्षिण उत्तर असा रस्ता कृष्णा यांना हक्का सह बागायत जमीन\nलिहुन घेणार :\nकृष्णा आप्पासाहेब कोल्हे , (खाता क्रमांक :-420)गट/सर्व्हे क्रमांक 26/ब/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4338 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 666888 घेऊन खरेदी दिली.\nशेतकरी पुरावा म्हणून कृष्णा यांचे वडील आप्पासाहेब श्रावण कोल्हे यांचा गट क्र 40/1 चा उतारा दस्तासोबत आहे.\nसबब अर्ज व सूची क्र 2 यावरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अविनाश रमेश नलवडे"
}
