{
  "village_code": "272000060252970000",
  "village_name": "कसाबखेडे",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 785,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:20:57Z",
  "surveys": [
    "26/ब/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nसुनिता कांतीलाल चव्हाण रा. कसाबखेडे(खाता क्रमांक282) यांचे गट/सर्व्हे क्रमांक26/ब/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी 26/ब/3 मधील विहिरीत 35 पैसे हिस्सा रामेश्वर यांचा व 26/ब/3 मधील पूर्व बांधाने दक्षिण उत्तर असा गाड रस्ता व निंबा यांच्या 26/अ/3 दक्षिण बांधाने पश्चिम पूर्व व पूर्व बांधाने दक्षिण उत्तर असा रस्ता रामेश्वर यांना हक्का सह बागायत जमीन\nलिहुन घेणार :\nरामेश्वर आप्पासाहेब कोल्हे , (खाता क्रमांक :-421)गट/सर्व्हे क्रमांक 26/ब/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4339 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 325000 घेऊन खरेदी दिली.\nशेतकरी पुरावा म्हणून रामेश्वर यांचे वडील आपासाहेब श्रावण कोल्हे यांचा मौजे माणिकपुंज ता नांदगाव जि नाशिक येथील 40/1 चा उतारा दस्तासोबत जोडला आहे.\nसबब अर्ज सूची क्र 2 व बँक ऑफ महाराष्ट्र नांदगाव यांचेकडील नील दाखला दस्तासोबत जोडलेवरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अविनाश रमेश नलवडे"
}
