{
  "village_code": "272000060252970000",
  "village_name": "कसाबखेडे",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 787,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:20:57Z",
  "surveys": [
    "26/अ/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nनिंबा महादू दैतकार रा. कसाबखेडे(खाता क्रमांक366) यांचे गट/सर्व्हे क्रमांक26/अ/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी 26/अ/3 मधील विहिरीत ६५ पैसे हक्क मयूर यांचा व दक्षिण बंधाने पूर्व पश्चिम व पूर्व बांधाने दक्षिण उत्तर असा गाडरस्ता वापराचा हक्क हक्का सह असलेली बागायत जमीन\nलिहुन घेणार :\nमयूर आप्पासाहेब कोल्हे, (खाता क्रमांक :-422)गट/सर्व्हे क्रमांक 26/अ/3 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4341 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 666888 घेऊन खरेदी दिली.\nशेतकरी पुरावा म्हणून मयूर यांचे वडील आप्पासाहेब श्रावण कोल्हे यांचा मौजे माणिकपुंज येथील गट क्र 40/1 पैकीचे जमिनीचा उतारा दस्तासोबत जोडला आहे .\nसबब अर्ज, सूची क्र 2 व बँक ऑफ बडोदा , नांदगाव यांचेकडील नादेय पत्र दस्तासोबत असल्यावरोन खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अविनाश रमेश नलवडे"
}
