{
  "village_code": "272000060252970000",
  "village_name": "कसाबखेडे",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 791,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:33:03Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nताईबाई अनिल सानप (खाता क्रमांक359) यांचे गट/सर्व्हे क्रमांक76, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गटातील विहिरीत असलेला ताईबाई यांचा 0.25 पैसे हक्क समाधान यांना देण्यात आला आहे हक्का सह\nलिहुन घेणार :\nसमाधान दौलत तांबे , (खाता क्रमांक :-401)गट/सर्व्हे क्रमांक 76 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4681 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.\nसमाधान दौलत तांबे यांची कसाबखेडे येथे याच ग नं 76 पैकी जमीन जमीन आहे सबब ते शेतकरी आहेत.\nसबब अर्ज व सूची क्र 2 यावरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अविनाश रमेश नलवडे"
}
