{
  "village_code": "272000060252980000",
  "village_name": "पोही",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 663,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:42:01Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार कमलबाई गोरख चव्हाण यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कामाबाई बाप शंकर पवार ऐवजी कमलबाई गोरख चव्हाण असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नांदगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/राजपत्र/कावि -1139 दि. 27/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 18/07/2024 मधील नोंदणी क्र.पी- M 24112075 दि जुलै 18-24,२०२४ अन्वये कामाबाई बाप शंकर पवार ऐवजी कमलबाई गोरख चव्हाण असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अविनाश रमेश नलवडे"
}
