{
  "village_code": "272000060253030000",
  "village_name": "ढेकू बु.",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1316,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:32:19Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 1322\nआदेश दिनांक : 01/10/2026\nमा. तहसीलदार साहेब यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/भोगवटादार/कावी/1322/2026 दिनांक 01/10/2026 अन्वये गट न वरील इतर अधिकारात असलेला नमूद पोकळीस्त कुळ कायदाविरुद्ध खरेदी घेणार शेकु तुळशीराम बागुल एकूमे 44 हा शेरा कमी करणे बाबत आदेश पारित केला आहे त्या अनुषंगाने सदरचा इतर अधिकारातील शेरा कमी करणेत आला आहे. आदेशावरून नोंद केली आहे.",
  "talathi": "कपिलकुमार मरोतीराव मुत्तेपवार"
}
