{
  "village_code": "272000060253070000",
  "village_name": "जातेगाव",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5990,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:28:27Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nअय्युब वजीर शेख ,सत्तार जब्बार खान पठाण - - -रा. जातेगाव(खाता क्रमांक16004) यांचे गट/सर्व्हे क्रमांक131, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9200 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण कोपऱ्यातील लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नंबर 131 च्या पुर्व बाजूकडील बांधाने दक्षिण उत्तर व दक्षिण बाजूकडील बांधाने पुर्व पश्चिम असा 3 फुट रुंदीचा जाणेयेणेसाठी सोडलेला रस्त्याचा वापरहक्क लिहून घेणार मुक्ता भिवसन वर्पे यांना राहील हक्का सह\nलिहुन घेणार :\nमुक्ता भिवसन वर्पे , (खाता क्रमांक :-16142)गट/सर्व्हे क्रमांक 131 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4271 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 560000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहून घेणार यांचे पती नामे भिवसन आन्ना वर्पे यांचा शेतकरी पुरावा म्हणून मौजे जातेगाव ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 131 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.",
  "talathi": "तुषार सुदाम बोडके"
}
