{
  "village_code": "272000060253070000",
  "village_name": "जातेगाव",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5992,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:28:27Z",
  "surveys": [
    "172",
    "186"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक शाखा नांदगांव ता. नांदगांव जि. नाशिक.\nगहाणखत लिहुन देणार : अनिल साहेबराव सोनवणे ,रत्ना अनिल सोनवणे रा. जातेगाव यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4277-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4274000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 172, 186 क्षेत्र 6.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल साहेबराव सोनवणे ,रत्ना अनिल सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4274000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तुषार सुदाम बोडके"
}
