{
  "village_code": "272000060253070000",
  "village_name": "जातेगाव",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5995,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:28:27Z",
  "surveys": [
    "50/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nज्योती जयलाल जोनवाल रा. जातेगाव(खाता क्रमांक16108) यांचे गट/सर्व्हे क्रमांक50/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी ग.नं.50/4 मधील स्वतंत्र मालकीचे खरेदी दिलेल्या क्षेत्रातील बोअरवेल 1 संपूर्ण पाणी घेणेचे हक्क देवका यांचा. हक्का सह\nलिहुन घेणार :\nदेवका रतन काकरवाल , (खाता क्रमांक :-16143)गट/सर्व्हे क्रमांक 50/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4396 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहून घेणार याचे पती नामे रतन अमरसिंग काकरवाल याचे शेतकरी पुरावा म्हणून मौजे जातेगाव ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 50/4 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.",
  "talathi": "तुषार सुदाम बोडके"
}
