{
  "village_code": "272000060253070000",
  "village_name": "जातेगाव",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6003,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:28:27Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबँकेचे सभासद त्रंबक बाळा सोनवणे मौजे जातेगाव ता.नांदगाव जि.नाशिक यांनी इंजीन साठी कर्ज घेतले होते त्यांनी बँकेचे कर्जाची संपूर्ण परतफेड केली असून ग.नं. 2 क्षेत्र 0 हे 66 आर ,आकार 3 रु 75 पैसे 7/12 उताऱ्यावरील भोगवटादार सदरी दि.नाशिक लँड डेव्ह मार्गेज हे नाव कमी करून त्रंबक बाळा सोनवणे यांचे वारस एकनाथ त्र्यंबक सोनवणे, ज्ञानेश्वर त्र्यंबक सोनवणे, निवृत्ती त्र्यंबक सोनवणे, यशोदाबाई त्र्यंबक सोनवणे, शिवाजी त्र्यंबक सोनवणे, सोपान त्र्यंबक सोनवणे यांचे नाशिक जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक लि.नाशिक शाखा मालेगाव जा.क्र.शाखा मालेगाव 24/29 दिनांक 02/08/2024 चे पत्रावरोन कब्जेदार सदरी बँकेचे नाव कमी करून इतर हक्कातील त्र्यंबक बाळा सोनवणे यांचे वारसाचे नावे कब्जेदार सदर दाखल केले असे.",
  "talathi": "तुषार सुदाम बोडके"
}
