{
  "village_code": "272000060253070000",
  "village_name": "जातेगाव",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6013,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:28:27Z",
  "surveys": [
    "577/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nतान्हाजी हरचंद जोनवाळ रा. जातेगाव(खाता क्रमांक14840) यांचे गट/सर्व्हे क्रमांक577/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिम बाजूकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नंबर 577/1 मधील विहिरीत मी लिहून देणार यांचा असलेला 0.50 पैसे यापैकी 0.25 पैसे पाणी घेणेचा हक्क लिहून घेणार कविता अजित धनवटे यांना राहील हक्का सह\nलिहुन घेणार :\nकविता अजित धनवटे , (खाता क्रमांक :-15380)गट/सर्व्हे क्रमांक 577/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4592 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nलिहून घेणार यांनी शेतकरी पुरावा म्हणून मौजे जातेगाव ता.नांदगाव जि.नाशिक येथील ग.नं. 577/1 चा ७/१२ खरेदी दस्त सोबत जोडला आहे.",
  "talathi": "तुषार सुदाम बोडके"
}
