{
  "village_code": "272000060253070000",
  "village_name": "जातेगाव",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6017,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:28:27Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : तहसीलदार सो.नांदगाव यांचे कडील आदेश क्र.आरटीएस/कावि-1317/2026\nआदेश दिनांक : 14/10/2026\nआदेश -\nअर्जदार श्री. विजय गोविंद जोशी व इतर रा. जातेगांव इतर अधिकरात कब्जेदार नोकरीवर असे पर्यंत दुसऱ्यास वहीती देण्याची परवानगी आहे अशा शेरा कमी करणे बाबत अर्ज या कार्यालयास सादर केला आहे.\nत्यानुषंगाने मंडळ अधिकारी जातेगांव यांचेकडील अहवाल जा.क्र.151/2026 दिनांक 28/09/2026 रोजीच्या अहवाल नमुद बाबी खालील प्रमाणे-\nअर्जानुसार सादर केलेल्या 7/12 उताऱ्याचे व फेर फार नोंदीचे अवलोकन केले असता फेर फार नोंद नं.2191 दिनांक 20/06/1960 अन्वये सर्वे नं. 52/13 ला फेर फार नोंद नं 2191 अन्वये मे. कलेक्अर सो. नाशिक यांचेकडील नं.LNDSRI/183 ता. 23/6/46 ने कब्जेदार नोकरीवर असे पावेतो दुसऱ्यास वहिती देण्याची परवानगी दिली आहे असे फेरफार नोंदीत नमुद आहे. तथापी महादेय सदरचा शेरा कमी होणेबाबतचा अहवाल आदेश होणेकामी अहवाल मंडळ अधिकारी जातेगांव यांनी या कार्यालयास सादर केला आहे.\nतसेच सदरचा शेरा हा कालबाह्य झालेला असल्याने मा. विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडील पत्र क्र. संकीर्ण /२०२१/भूसुधार-०२/प्र.क्र.२२९९७/ जा.क्र.१७०८५ दि.०६/०८/२०२१ या परीपत्रकान्वये कमी करणे बाबत हरकत नाही असा अहवाल सादर केलेला आहे.\nत्याअर्थी महाराष्ट्र जमिन महसुल अधिकार अभिलेख व नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ तरतुदीनुसार नियम 3,5,6, व 7 नुसार करणे उचित राहील. असे इकडील मत आहे, अशी धारणा झाल्याने तहसिलदार नांदगांव खालील प्रमाणे आदेश निर्गमित करीत आहे.\nआदेश\nमौजे जातेगांव येथील गट नं. 131 मधील इतर अधिकारातील शेरा कब्जेदार नोकरीवर असे पर्यंत दुसऱ्यास वहीती देण्याची परवानगी आहे असा शेरा इतर अधिकारातुन कमी केला असे.\nमा.तहसीलदार सो.नांदगाव यांचे कडील आदेश क्र.आरटीएस/कावि-1317/2026 दि.14/10/2026 आदेशांवरोन नोंद केली असे.",
  "talathi": "तुषार सुदाम बोडके"
}
