{
  "village_code": "272000060253070000",
  "village_name": "जातेगाव",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6020,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:28:27Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : लोकनेते कन्हैयालालजी नहार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बोलठाण ता.नांदगाव जि.नाशिक\nलिहून घेणार : शंकर गंगाधर चव्हाण\nयांनी प्रमाणे शंकर गंगाधर चव्हाण यानी लोकनेते कन्हैयालालजी नहार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बोलठाण ता नांदगाव जि नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4451\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तुषार सुदाम बोडके"
}
