{
  "village_code": "272000060253100000",
  "village_name": "बोलठाण",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3465,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:43:55Z",
  "surveys": [
    "316/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सप्तशृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या.कळवण (जि.नाशिक),शाखा-बोलठाण\nगहाणखत लिहुन देणार : कविता अलकेश बुरड रा. बोलठाण यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4212-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 316/अ/1 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कविता अलकेश बुरड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रियंका अशोक गाडेकर"
}
