{
  "village_code": "272000060253100000",
  "village_name": "बोलठाण",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3480,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:43:55Z",
  "surveys": [
    "191/1/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव, तर्फे लिपिक बन्सीलाल रामचंद्र नगे\nलिहून देणार :मे श्रीयांश ट्रेडिंग कंपनी प्रो. प्रा. विवेक कैलास रिंढे रा. बोलठाण, ता. नांदगाव यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 3928 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 191/1/अ/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत, सूची क्र 2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रियंका अशोक गाडेकर"
}
