{
  "village_code": "272000064200600000",
  "village_name": "नांदगाव",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3273,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:35:55Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : मा.सहकार महर्षी श्री गोविंदराव (नाना) सोनवणे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंदरसुल ता.येवला शाखा नांदगाव\nलिहून घेणार : अरविंद भिवसन पारखे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 21 तपशिल : दिनांक 28/02/2025 रोजी मा.स. महर्षी श्री गोविंदराव सोनवणे स.पतसंस्था चा अरविंद भिवसन पारखे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 3078\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सूची क्रमांक 2 दुय्यम निबंधक नांदगाव दस्त क्रमांक 4537/2026 दिनांक 22/10/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित विलसन साने"
}
