{
  "village_code": "272000064200700000",
  "village_name": "मनमाड - 1",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 43034,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:46:04Z",
  "surveys": [
    "280/1/2/3/4/5/ड/प्लॉट/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 06/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nलिहुन देणार:- नानासाहेब श्रीधर निकम (खाता क्रमांक :- 77405 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 280/1/2/3/4/5/ड/प्लॉट/9 यासी एकूण क्षेत्रफळ 278 चौरस मीटर यापैकी मालकीचे प्लॉट क्षेत्रफळ 91.63 चौरस मीटर आणी यावरील संपूर्ण बांधीव मिळकत यातील अविभक्त हिस्सा हे त्यांनी\nहक्कसोड लिहुन घेणार:- शिवाजी श्रीधर निकम यांना दुय्यम निबंधक नांदगाव यांचे कडील दस्त क्रमांक 3575 दिनांक 13/08/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "सुधीर चंद्रभान उगले"
}
