{
  "village_code": "272000064200700000",
  "village_name": "मनमाड - 1",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 43054,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:46:04Z",
  "surveys": [
    "10/1/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nगजाला फारुख शेख रा. मनमाड – 1 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 10/1 यापैकी प्लॉट नंबर 15 याचे एकूण जमिन क्षेत्र 205.88 चौ.मी. यातील जमिन क्षेत्र 135.95 चौ.मी. यावर 6 वर्ष जुने बांधकाम केलेली इमारतीतील तळमजल्यावरील गाळा क्रमांक 01 चटई क्षेत्र 9.07 चौ.मी. व त्याचे बांधीव क्षेत्र 11.79 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसलीम सैय्यद समसुद्दीन रा. मनमाड – 1 गट/सर्व्हे क्रमांक 10/1 यापैकी प्लॉट नंबर 15 याचे एकूण जमिन क्षेत्र 205.88 चौ.मी. यातील जमिन क्षेत्र 135.95 चौ.मी. यावर 6 वर्ष जुने बांधकाम केलेली इमारतीतील तळमजल्यावरील गाळा क्रमांक 01 चटई क्षेत्र 9.07 चौ.मी. व त्याचे बांधीव क्षेत्र 11.79 चौ.मी..यांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2674 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 390000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज,सूची क्र. 2 व खरेदी दस्त प्रत यावरून केली असे.",
  "talathi": "सुधीर चंद्रभान उगले"
}
