{
  "village_code": "272000064200700000",
  "village_name": "मनमाड - 1",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 43055,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:46:04Z",
  "surveys": [
    "358/6/18/प्लॉ/15"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रतिक उत्तमराव शिरसाठ रा. मनमाड – 1 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 358/6/18 यातील प्लॉट नंबर 15 यांसी एकुण क्षेत्रफळ 189:75 चौरस मीटर आकार रुपये 66:41 पैसे मात्र यापैकी तुम्ही लिहून घेणार यांना विक्री केलेले यावरील रो-हाऊस स्कीम मधील रो-हाऊस क्र. 1 तळजागेचे प्लॉट क्षेत्रफळ 75.54 चौरस मीटर याच प्लॉट क्षेत्रावर नविन आरसीसी पध्दतीने बांधकाम केलेला रो-हाऊस क्र.1 यांचे तळमजला बांधीव क्षेत्रफळ 43.800 चौरस मीटर + पहिला मजला बांधीव क्षेत्रफळ 43.800 चौरस मीटर + दुसरा मजला बांधीव क्षेत्रफळ 12.592 चौरस मीटर असे एकुण बांधीव क्षेत्रफळ 100.192 चौरस मीटर मात्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगोरख वाळु गुंडगळ, दर्शन गोरख गुंडगळ रा. मनमाड – 1 गट/सर्व्हे क्रमांक 358/6/18 यातील प्लॉट नंबर 15 यांसी एकुण क्षेत्रफळ 189:75 चौरस मीटर आकार रुपये 66:41 पैसे मात्र यापैकी तुम्ही लिहून घेणार यांना विक्री केलेले यावरील रो-हाऊस स्कीम मधील रो-हाऊस क्र. 1 तळजागेचे प्लॉट क्षेत्रफळ 75.54 चौरस मीटर याच प्लॉट क्षेत्रावर नविन आरसीसी पध्दतीने बांधकाम केलेला रो-हाऊस क्र.1 यांचे तळमजला बांधीव क्षेत्रफळ 43.800 चौरस मीटर + पहिला मजला बांधीव क्षेत्रफळ 43.800 चौरस मीटर + दुसरा मजला बांधीव क्षेत्रफळ 12.592 चौरस मीटर असे एकुण बांधीव क्षेत्रफळ 100.192 चौरस मीटर मात्र यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4161 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2581000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज,सूची क्र. 2 व खरेदी दस्त प्रत यावरून केली असे.",
  "talathi": "सुधीर चंद्रभान उगले"
}
