{
  "village_code": "272000064200700000",
  "village_name": "मनमाड - 1",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 43063,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:46:04Z",
  "surveys": [
    "14/अ/1/अ/2/ब/प्लॉट/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजुस दाखल स.नं. बाबत आयाज मजीद पठाण यांनी अर्ज व घोषणापत्र दिले की, स.नं. 14/अ/1/अ/2/ब/ प्लॉट/11 क्षेत्र 180 चौमी यावरील सम्राट रेसिडेन्सी रो हाऊसेस या नावाने बांधकाम केलेल्या इमारतीबाबत आयाज मजीद पठाण,नाजमीन आयाज पठाण यास संमती देणार हबिबुद्दिन रफिउद्दिन शेख यांनी मा.दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4353/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे घोषणापत्र केले आहे त्याचा तपशिल खालीलप्रमाणे\n1.रो.हाऊस नंबर 1 याचे चटई क्षेत्र 59.06 चौ.मी. बांधीव क्षेत्र तळ मजला + पहिला मजला 66.02 चौ.मी. मालक- हबिबुद्दिन रफिउद्दिन शेख\n2.रो.हाऊस नंबर 2 याचे चटई क्षेत्र 59.81 चौ.मी. बांधीव क्षेत्र तळ मजला + पहिला मजला 65.02 चौ.मी. मालक- आयाज मजीद पठाण,नाजमीन आयाज पठाण\n3.रो.हाऊस नंबर 3 याचे चटई क्षेत्र 61.13 चौ.मी. बांधीव क्षेत्र तळ मजला + पहिला मजला 66.01 चौ.मी. मालक- आयाज मजीद पठाण,नाजमीन आयाज पठाण\nनोंद अर्ज व सुची क्रमांक 2 व डीड ऑफ डिक्लेरेशन दस्तावरुन केली असे.",
  "talathi": "सुधीर चंद्रभान उगले"
}
