{
  "village_code": "272000064200700000",
  "village_name": "मनमाड - 1",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 43082,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:46:04Z",
  "surveys": [
    "14/12/प्लॉट/16",
    "14/12/प्लॉट/17",
    "14/12/प्लॉट/19",
    "14/12/प्लॉट/20",
    "14/12/प्लॉट/21",
    "14/12/प्लॉट/31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026बाजुस दाखल केलेल्या सं न 14/22 पैकी प्लॉट नं 16 ,17,19, 20, 21 31 च्या जमीनीचे खातेदार निलिमा प्रदीप कागणे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव निकिता प्रवीण कांगणे, निलिमा प्रवीण कांगणे, निलिमा प्रदीप कांगणे , निकिता प्रवीण कांगणे , निकिता प्रदीप कांगणे ऐवजी निलिमा प्रदीप कागणे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार नांदगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्रआरटीएस/राजपत्र/कावी/1120 /2026 दि. 08/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10-16 जुलै 2025 मधील नोंदणी क्र.पी- M 25119445 अन्वये निकिता प्रवीण कांगणे ऐवजी निलिमा प्रदीप कागणे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे",
  "talathi": "सुधीर चंद्रभान उगले"
}
