{
  "village_code": "272000064200700000",
  "village_name": "मनमाड - 1",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 43083,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:46:04Z",
  "surveys": [
    "74/क/1/अ/1/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nशाकेरा नुरुद्दीन बोहरी मिठाईवाला वय 72 वर्षे रा. मनमाड यांची मौजे मनमाड येथील बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक 74/क/1/अ/1/अ/1 याचे एकूण क्षेत्र 41.66 आर आहे. आणि मिळकत बिनशेतीनंतर काही भागावर ताहेरअलिज कॉम्प्लेक्स नावाची इमारत बांधलेली असून या मिळकतीमधील पहिल्या मजल्या वरील सदनिका नंबर 02 याचे बांधीव क्षेत्र 800 चौफुट/74.32 चौ.मी. हे त्यांनी\nसंमती देणार: फरीदा नुरुद्दीन बोहरी मिठाईवाला, युसुफ नुरुद्दीन बोहरी मिठाईवाला, अरवा नुरुद्दीन बोहरी मिठाईवाला, तसनीम नुरुद्दीन बोहरी मिठाईवाला, यांचेसाठी जनरल मुखत्यार करून घेणार मुस्तफा नुरुद्दीन बोहरी मिठाईवाला\nलिहुन घेणार : स्वाती चंदू जगताप व चंदू विष्णु जगताप\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2644/2023 दिनांक 10/07/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1621000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nगावी अर्ज व सुची क्रमांक २ वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "सुधीर चंद्रभान उगले"
}
