{
  "village_code": "272000064200700000",
  "village_name": "मनमाड - 1",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 43084,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:46:04Z",
  "surveys": [
    "4/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nप्रतिभा दीपक पागरे, श्रेयश दीपक पगारे, अंकित दीपक पगारे रा. मनमाड यांची मौजे मनमाड येथील स्थावर मिळकत बिनशेती गट/सर्व्हे क्रमांक 4/1 याचे वाणिज्य एकूण क्षेत्रफळ 2300 चौ.मी. मात्र या जमीन क्षेत्रावर बांधण्यात आलेल्या वरद संकुल मधील तळमजल्या वरील दुकान गाळे/शॉप 1)वरद संकुल तळमजला गाळा क्र. 23 क्षेत्र 18.90 चौ.मी. 2) वरद संकुल तळमजला गाळा क्र. 24 क्षेत्र 18.90 चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार : शरद रायभान शिंदे\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1276/2023 दिनांक 11/04/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1555000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. गावी अर्ज व सुची क्रमांक २ वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "सुधीर चंद्रभान उगले"
}
