{
  "village_code": "272000064200700000",
  "village_name": "मनमाड - 1",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 43098,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:46:04Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीवर अमोल बाळासाहेब पाटील यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मनमाड यांचेकडून घेतलेला गहाणखत बोजा रक्कम रु.1100000/- दि.23/01/2014 संपूर्ण कर्ज रक्कम फेडल्याने सह दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.4367 दि.09/10/2026 वरून बोजा कमी करणेसाठी नोंद केली असे.नोंद अर्ज,सूची क्र.2 वरोन केली असे.\n355/2/अ/प्लॉट नं 20",
  "talathi": "सुधीर चंद्रभान उगले"
}
