{
  "village_code": "272000064200700000",
  "village_name": "मनमाड - 1",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 43104,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:46:04Z",
  "surveys": [
    "370/128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन घेणार :\nमहेंद्र संपत भाबड रा. मनमाड – 1 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 370/128 यांनी एकूण क्षेत्रफळ 450.00 चौरस मीटर यातील जमीन क्षेत्र 174.00 चौरस मीटर या क्षेत्रावर आरसीसी पद्धतीने नगर पालीका मंजूर नकाशा प्रमाणे बांधकाम केलेल्या वाणिज्य व रहिवास “भाबड कॉम्प्लेक्स” या इमारतीतील तळ मजल्यावरील शॉप नंबर 4 यांसी बांधीव क्षेत्रफळ 5.00 चौरस मीटर मात्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुरेश भास्कर गांगुर्डे, मनीषा सुरेश गांगुर्डे रा. मनमाड – 1 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 370/128 यांनी एकूण क्षेत्रफळ 450.00 चौरस मीटर यातील जमीन क्षेत्र 174.00 चौरस मीटर या क्षेत्रावर आरसीसी पद्धतीने नगर पालीका मंजूर नकाशा प्रमाणे बांधकाम केलेल्या वाणिज्य व रहिवास “भाबड कॉम्प्लेक्स” या इमारतीतील तळ मजल्यावरील शॉप नंबर 4 यांसी बांधीव क्षेत्रफळ 5.00 चौरस मीटर मात्र यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3230 दिनांक 21/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज,सूची क्र. 2 व खरेदी दस्त प्रत यावरून केली असे.",
  "talathi": "सुधीर चंद्रभान उगले"
}
