{
  "village_code": "272000064200700000",
  "village_name": "मनमाड - 1",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 43106,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:46:04Z",
  "surveys": [
    "355/1/ब/358/5/358/8/प्लॉ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन देणार :\nअमृत सुकदेव मढे रा. मनमाड – 1 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 355/1/ब/358/5/358/8/प्लॉ/2 यावरील तळमजला गाळा नं.16 यांसी क्षेत्र 14.98 चौरस मीटर व गाळा नं. 18 यांसी क्षेत्र 14.98 चौरस मीटर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबाळु त्र्यंबक मढे रा. मनमाड –1 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 355/1/ब/358/5/358/8/प्लॉ/2 यावरील तळमजला गाळा नं.16 यांसी क्षेत्र 14.98 चौरस मीटर व गाळा नं. 18 यांसी क्षेत्र 14.98 चौरस मीटर यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3423 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1129492/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज,सूची क्र. 2 व खरेदी दस्त प्रत यावरून केली असे.",
  "talathi": "सुधीर चंद्रभान उगले"
}
