{
  "village_code": "272000064200700000",
  "village_name": "मनमाड - 1",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 43107,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:46:04Z",
  "surveys": [
    "11/3/प्लॉट/18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन देणार :\nसुमित रमाकांत साठे, भाग्यश्री सुमित साठे रा. मनमाड – 1 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 11/3/प्लॉट/18 याचे एकूण जमीन क्षेत्र 781.02 चौरस मीटर यावर बांधकाम केलेल्या “एस.एन.प्लाझा” या नावाने व्यापारी व रहिवासी इमारती मधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक एस-09 यासी बांधीव क्षेत्र 61.10 चौरस मीटर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनईम आलीम शेख रा. मनमाड –1 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 11/3/प्लॉट/18 याचे एकूण जमीन क्षेत्र 781.02 चौरस मीटर यावर बांधकाम केलेल्या “एस.एन.प्लाझा” या नावाने व्यापारी व रहिवासी इमारती मधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक एस-09 यासी बांधीव क्षेत्र 61.10 चौरस मीटर यांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3423 दिनांक 03/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज,सूची क्र. 2 व खरेदी दस्त प्रत यावरून केली असे.",
  "talathi": "सुधीर चंद्रभान उगले"
}
