{
  "village_code": "272000064200700000",
  "village_name": "मनमाड - 1",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 43115,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:46:04Z",
  "surveys": [
    "280/1/2/3/4/5/ई"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nहरी रामभाऊ वाघ रा. मनमाड - 1(खाता क्रमांक76883) गट/सर्व्हे क्रमांक280/1/2/3/4/5/ई, बिगरशेती क्षेत्र 0.3622 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.3622 आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसविता नितिन बनकर उर्फ सविता हरी वाघ , (खाता क्रमांक :-84964)गट/सर्व्हे क्रमांक 280/1/2/3/4/5/ई बिगरशेती क्षेत्र 0.3622\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4151 दिनांक 23/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुधीर चंद्रभान उगले"
}
