{
  "village_code": "272000064200700000",
  "village_name": "मनमाड - 1",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 43127,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:41:48Z",
  "surveys": [
    "380/17"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पंजाब नैशनल बँक शाखा पिंपळगाव\nगहाणखत लिहुन देणार : नितीन हरीश गांधीमुथा रा. मनमाड - 1 यांनी दुय्यम निबंधक चांदवड यांचेकडील दस्त क्रमांक 3808-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 380/17 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन हरीश गांधीमुथा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे कृपा इव्हेंट मॅनेजमेंट संचालक तर्फे प्रो प्रा नितीन हरीश गांधीमुथा (खाता क्रमांक :- 2944) ,",
  "talathi": "सुधीर चंद्रभान उगले"
}
