{
  "village_code": "272000064200700000",
  "village_name": "मनमाड - 1",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 43130,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:41:48Z",
  "surveys": [
    "10/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमुख्याधिकारी मनमाड नगरपरिषद , मनमाड यांचेकडील जावक क्र.मनपा/नगररचना/2948/2024/25 दिनांक 12/03/2025 अन्वये मौजे मनमाड ता नांदगाव येथील स नं 10/3 क्षेत्र 150.00 चौमी करीता रहिवास या कारणासाठी रिखबचंद माणकचंद ललवाणी यांचेकरीता विकसन परवानगी देण्यात आल्याने इतर अधिकारात विकसन परवानगी शेरा घेणेसाठी नोंद केली असे.",
  "talathi": "सुधीर चंद्रभान उगले"
}
