{
  "village_code": "272000064200700001",
  "village_name": "मनमाड - 2",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38598,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:49:58Z",
  "surveys": [
    "185/अ/2/2/ब/1/प्लॉट/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडीया शाखा मनमाड\nलिहून घेणार : अनिल पंडित साळवे व सुषमा अनिल साळवे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 185/अ/2/2/ब/1/प्लॉट/11 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडीया शाखा मनमाड गहाणखत रक्कम रुपये 900000/-दिनांक 01/10/2021 अनिल पंडीत साळवे व सुषमा अनिल साळवे करीता - 36082\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज व सुची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nगावी अर्ज व सुची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "राहुल गोकुळ माळी"
}
