{
  "village_code": "272000064200700001",
  "village_name": "मनमाड - 2",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38603,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:49:58Z",
  "surveys": [
    "103/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोटक महिन्द्रा बैक लिमी\nगहाणखत लिहुन देणार : संतोष त्र्यंबक दराडे़ रा. मनमाड - 2 यांनी दुय्यम निबंधक नांदगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4442-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 952458.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103/2 क्षेत्र 2.9700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष त्र्यंबक दराडे़ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 952458.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nज्योती संतोष दराडे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "राहुल गोकुळ माळी"
}
