{
  "village_code": "272000064200700001",
  "village_name": "मनमाड - 2",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38609,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:49:58Z",
  "surveys": [
    "108/5",
    "109/अ/2",
    "110/2/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन घेणार : एचडीएफसी बैंक, शिवाजी चौक मनमाड\nलिहुन देणार : विनोद रतन कारंडे   रा. मनमाड - 2 यांनी दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 212000.00/- पिक कर्ज घेऊन सर्वे नंबर 108/5 क्षेत्र 0.23.50 हे.आर.चौ.मी, 109/अ/2 क्षेत्र 0.15.58 हे.आर.चौ.मी. व 110/2/अ/2 क्षेत्र 0.42.00 हे.आर.चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद रतन कारंडे यांनी अर्ज व बँकेकडील पत्र क्र. 804151182 दिनांक 03/10/2026 व दुयम निबंधक नांदगाव यांचेकडे नोंदवलेले जादा पुस्तक क्र.1 पान क्र. 104 ते 116 पृष्ठावर 620 नंबरी फाईल केला, खंड क्र. 31 दिनांक 13/10/2026 वरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 212000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राहुल गोकुळ माळी"
}
