{
  "village_code": "272000064200700001",
  "village_name": "मनमाड - 2",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38616,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:49:58Z",
  "surveys": [
    "187/2/प्लॉट/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nनरेश कांतीलाल गुजराथी च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. स्वाती सुरेश गुजराथी व स्वाती नरेश गुजराथी रा. मनमाड - 2 येथील बिनशेती स.नं. 187/2 प्लॉट नंबर 2 यासी क्षेत्र 195.00 चौ.मि. तसेच प्लॉट नंबर 3 यासी क्षेत्र 187.50 चौ.मि. असे एकुण क्षेत्र 382.50 चौ.मि. यावर बांधकाम केलेल्य \"सुंदरकांता रो डुप्लेक्स\" मधील प्लॉट नंबर 3 वर असलेले रोहाउस नंबर 9 यासी जमीन क्षेत्र 51.80 चौ.मि. व बांधीव क्षेत्र 51.80 चौ.मि. मात्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकमलेश विठ्ठल दहिहंडे ,चित्रा कमलेश दहिहंडे - - -, (खाता क्रमांक :-6543)गट/सर्व्हे क्रमांक 187/2/प्लॉट/3 बिगरशेती क्षेत्र 0.5180 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4895 दिनांक 08/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राहुल गोकुळ माळी"
}
