{
  "village_code": "272000064200700001",
  "village_name": "मनमाड - 2",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38620,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:49:58Z",
  "surveys": [
    "180/1/2/प्लॉट/40"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार :-\nनिकीता सागर मोकळ यांची मौजे मनमाड शहर नगरपालिका हददीतील मिळकत बिनशेती स.नं. 180/1/2 यातील प्लॉट नंबर 39 याचे एकुण क्षेत्रफळ 170.56 चौ.मी. व प्लॉट नंबर 40 याचे एकुण क्षेत्रफळ 170.56 चौ.मी. या दोन्ही प्लॉट मिळुन बांधकाम केलेल्या 10 वर्ष जुन्या ए.के.प्लाझा या नावाने आरसीसी पध्दतीने बांधकाम केलेल्या इमारतीतील प्लॉट नंबर 40 यातील तळमजल्यावरील गाळा नंबर 1 याचे एकुण क्षेत्रफळ 14.00 चौ.मी. मात्र हे त्यांनी\nलिहून घेणार :-\nसारंग सुभाष दराडे वय 29 वर्षे रा. नगरचौकी मनमाड ता. नांदगाव जि. नाशिक\nयांना दुय्यम निबंधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 3905 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4,10,000/- घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरुन खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "राहुल गोकुळ माळी"
}
