{
  "village_code": "272000064200700001",
  "village_name": "मनमाड - 2",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38626,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T08:49:58Z",
  "surveys": [
    "185/1/ब/1/क/1/ड/प्लॉट/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्रमांक/आरटीएस/अपील/145/2024 (क्र.दा.पा./कावि/49/2023)\nआदेश दिनांक : 03/02/2025\nबाजुस दाखल स.नं. 185/1/ब/1/क/1/ड/प्लॉट/16 वर दिनांक 21/12/2022 रोजी प्रमाणित झालेली वारस नोंद फेरफार नोंद नं. 36722 रदद करणेकामी मा. उपविभागीय अधिकारी येवला, उपविभाग येवला, यांचेकडील आदेश क्रमांक/आरटीएस/अपील/145/2024 (क्र.दा.पा./कावि/49/2023) दिनांक 03/02/2025 आदेश प्राप्त झाल्याने सतिष मधुकर संसारे यांचे नाव पुन्हा 7/12 सदरी दाखल केले असे.\nगावी मा. उपविभागीय अधिकारी येवला, उपविभाग येवला, यांचेकडील आदेश क्रमांक/आरटीएस/अपील/145/2024 (क्र.दा.पा./कावि/49/2023) दिनांक 03/02/2025 वरोन नोंद केली असे. आदेश दप्तरी फाईल असे.",
  "talathi": "राहुल गोकुळ माळी"
}
