{
  "village_code": "272000064200700001",
  "village_name": "मनमाड - 2",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38632,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:42:18Z",
  "surveys": [
    "173/2/अ/प्लॉट/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार :- रेखा भरत जाधव रा. मनमाड येथील म्युनिसिपल हददीतील स्थावर मिळकत बिनशेती स.नं. 173/2/अ यातील प्लॉट नंबर 1,2,3 व 4 याचे एकुण एकत्रीत जमिन क्षेत्र 1135.00 चौ.मी. मात्र यावर वास्तुरेखा अपार्टमेंट या नावाने इमारती बांधल्या आहेत, त्यापैकी प्लॉट क्रमांक 3 याचे जमिन क्षेत्र 280.00 चौ.मी. यावर बांधलेल्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्रमांक 21 याचे एकुण विक्री योग्य क्षेत्र 39.15 चौ.मी. व सदरील प्लॉट क्रमांक 3 पैकी जमिन क्षेत्रात अविभक्त हिस्सा जमिन क्षेत्र 27.00 चौ.मी. मात्र हे त्यांनी\nलिहून घेणार : ज्युली सुरेंद्र काकडे\nयांना दुय्यम निबंधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक NDG-4526-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11,00,000/- घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरुन खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "राहुल गोकुळ माळी"
}
