{
  "village_code": "272000064200700001",
  "village_name": "मनमाड - 2",
  "taluka_name": "नांदगाव",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 38633,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:21:38Z",
  "surveys": [
    "186/2/3/4/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार :- जितेंद्र जव्हेरीलाल चोरडिया यांची मौजे मनमाड येथील स्थावर मिळकत स.नं. 186/2/3/4 प्लॉट नंबर 1 क्षेत्र 150.00 चौ.मि. यावर शुभम अपार्टमेंट या नावाने बांधकाम केलेल्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील सदनिका क्रमांक 201 यासी बांधीव क्षेत्र 43.50 चौ.मि. मात्र हे त्यांनी\nलिहून घेणार :- क्रांती सुमेध बागुल वय 37\nयांना दुय्यम निबंधक नांदगाव जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 4242 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1060000/- घेऊन खरेदी दिलेने अपत्रक वरुन खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "राहुल गोकुळ माळी"
}
