{
  "village_code": "272000070253200000",
  "village_name": "धोडंबे",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4961,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:21:10Z",
  "surveys": [
    "1331"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nएकनाथ बाजीराव जाधव रा. धोडंबे(खाता क्रमांक2330) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1331, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दक्षिण उत्तर बांध टाकुन पूर्व बाजूचे त्यात असणाऱ्या स्वतंत्र विहीर भांडे पाणी मंजूर वीज कनेक्शन इलेक्ट्रिक मोटर पंप यातील 1/2 खरेदी घेणार यास दिलेला असून 1/2 हक्क राखून ठेवलेला आहे खरेदी देणार यांनी पाईपलाईनच्या स्वतंत्र हक्कासह यात एक स्वतंत्र बोरवेल असून त्यावर जलपरी बसवलेली असून त्यात खरेदी देणार यांनी 1/2 हक्क दिलेला असून 1/2 हिस्सा राखुन ठेवलेला आहे विहिरीवर व बोरवेल जवळ जाणे येणे कामी पाऊलवाटेच्या हक्कासहहे त्यांनी लिहुन घेणार : अनिता धनाजी दुगजे , (खाता क्रमांक :-3359)गट/सर्व्हे क्रमांक 1331 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3376 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आनंद नारायणराव वाढोणकर"
}
