{
  "village_code": "272000070253220000",
  "village_name": "दह्याणे",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1411,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:18:28Z",
  "surveys": [
    "49/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026\nलिहुन देणार:-\nरामदास देवराम पाचोरकर ,शांताराम देवराम पाचोरकर - - -रा. जांबुटके(खाता क्रमांक4162) यांचे गट/सर्व्हे क्रमांक49/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.5000 हे.आर.चौ.मी पैकी पुर्व दक्षिण कोपरातील पुर्व पश्चिम लांबीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nरामदास देवराम पाचोरकर ,शांताराम देवराम पाचोरकर - - -रा. जांबुटके(खाता क्रमांक4162) गट/सर्व्हे क्रमांक49/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.5000 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर पश्चिम कोपरातील पुर्व पश्चिम लांबीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nरामदास देवराम पाचोरकर ,शांताराम देवराम पाचोरकर - - -रा. जांबुटके(खाता क्रमांक4162) गट/सर्व्हे क्रमांक49/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.5000 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिण पश्चिम कोपरातील पुर्व पश्चिम लांबीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nरामदास देवराम पाचोरकर ,शांताराम देवराम पाचोरकर - - -रा. जांबुटके(खाता क्रमांक4162) गट/सर्व्हे क्रमांक49/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.5000 हे.आर.चौ.मी पैकी पुर्व उत्तर कोपरातील पुर्व पश्चिम लांबीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुरेखा किशोर शिंदे , (खाता क्रमांक :-4363)गट/सर्व्हे क्रमांक 49/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी\nअनिल यादव शिंदे , (खाता क्रमांक :-4364)गट/सर्व्हे क्रमांक 49/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी\nजयश्री अनिल शिंदे , (खाता क्रमांक :-4365)गट/सर्व्हे क्रमांक 49/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी\nकिशोर यादव शिंदे , (खाता क्रमांक :-4366)गट/सर्व्हे क्रमांक 49/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी\nसदरचे मिळकतीमध्ये 1 विहीर इले मो पंप बोररवेल शेततळे द्राक्षबागेचे अँगलसह सदर मिळकतीमध्ये जाण्यायेण्यासाठी गट नं 49/1 मधील सहहिस्सेदारांसाठी सार्वजनिक असा पश्चिम बांधाने पूर्व पश्चिम असा 15 फुटी रस्त्याचे वापरासह तसेच याप्रमाणे विहीर बागायत फरोक्त खरेदी दिलेली असून सदर मिळकतीमध्ये असलेले शेततळे, विहीर इले मो पंप बोरवेल यामध्ये फरोक्त खरेदीखत लिहून घेणार यांना सामाईक हिस्सा व हक्क हा ठेवण्यांत आलेला आहे. सदरचे वर नमूद केलेले रस्ताचा वापर सुध्दा हा सामाईकरित्या असा करावयाचा असून फरोक्त खरेदी दिलेल्या क्षेत्राचे उत्तर बांधाने पुर्व पश्चिम असा उत्तर बाजूचे मिळकतधारक व फरोक्त खरेदीखत लिहून घेणार यांनी सामाईक असा रस्ता ठेवलेला असून त्याचा वापर सुध्दा सामाईक असा करावयाचा आहे सदरचे रस्त्याचे बागवहिवाटीचे हक्कांसह\nयांना दुय्यम निंबधक निफाड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3474 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "वैशाली किरण शेवाळे"
}
