{
  "village_code": "272000070253220000",
  "village_name": "दह्याणे",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1414,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:18:28Z",
  "surveys": [
    "73/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026मौजे दह्याने ता. चांदवड येथील बाजूस दाखल गट क्रमांक 73/5 यासी क्षेत्र 10.20 हे.आर पोट खराबा क्षेत्र 5.53 हे.आर एकूण क्षेत्र 15.73 हे.आर आकार 3.82 रु.पैसे यापैकी लिहून देणार शशिकांत शिवाजीराव जाधव यांचे अविभक्त हिश्यास येणारे क्षेत्रातून लिहून घेणार रुची अश्विन अलोदरीया यांना खरेदीने दिलेले क्षेत्र 1.27 हे.आर पो.ख. क्षेत्र 0.70 हे. आर एकूण क्षेत्र 1.97 हे.आर आकार 0.48 रु.पैसे मिळकत खरेदी दिली आहे. दुय्यम निंबधक चांदवड जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 2102 दिनांक 30/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1075000 घेऊन खरेदी दिली. नोंद अर्ज, सूची क्र. 2 खरेदी दस्ताची झेरॉक्स प्रत वरून केली असे.",
  "talathi": "वैशाली किरण शेवाळे"
}
