{
  "village_code": "272000070253250000",
  "village_name": "शिवरे",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2222,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:41:52Z",
  "surveys": [
    "162"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहून देणार : शिवरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. शिवरे\nलिहून घेणार : आत्ताचे खातेदार राहुल कैलास खापटे जुने खातेदार जयाबाई कैलास खापटे यांनी गट क्रमांक 162 वर शिवरे सो.डि.र.रू.700000/-7/8/15 फेरफार क्रमांक 414 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nमा.अपर जिल्हाधिकारी नाशिक परिपत्रक क्र. कक्ष 4/कु.का.3/कावी/131/2020 दिनांक 07/08/2020 दिनांक 07/08/2020 नुसार पिक कर्ज बोजा दाखल व कमी करतांना फेरफार नोंद हि आदेश या प्रकारातुन घेऊन म.ज.म.अ.1966 चे कलम 150 ( 2 ) ची नोटीस न बजाविता नोंदी घेणेबाबत आदेशित केले आहे.",
  "talathi": "रविंद्र माणिक पवार"
}
