{
  "village_code": "272000070253250000",
  "village_name": "शिवरे",
  "taluka_name": "चांदवड",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2223,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T09:41:52Z",
  "surveys": [
    "17",
    "30/1",
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nपत्र लिहुन देणार : शिवरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. चांदवड\nपत्र लिहुन घेणार : सुशिलाबाई प्रभाकर आहेर\nयांनी गट क्रमांक 8 वर फेरफार क्रमांक 80359 ने घेतलेला बोजा शिवरे वि.का.सो.रु.10,00,000/-दि.28/4/03 , गट क्रमांक 30/1 वर घेतलेला बोजा शिवरे वि.का.सो.रु.5,10,000/-दि.08/07/1999 , गट क्रमांक 17 वर घेतलेला बोजा शिवरे वि.का.सो.रु.27,000/-दि.30/06/1981 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र माणिक पवार"
}
